पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा आढळला मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: काही दिवसांपासून पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा घरात मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्री रेल्वे क्वॉर्टर वणी येथे ही घटना उघडकीस आली. आतिश अशोक लाडे असे मृत पतीचे नाव आहे. अती मद्य प्राशनाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहिती नुसार, आतिश अशोक लाडे (42) हा मुळचा चंद्रपूर येथील रहिवासी होता. … Continue reading पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा आढळला मृतदेह