घोडदरा-शिवनाळा शिवारात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

भास्कर राऊत, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान मारेगाव यवतमाळ रोडवरील घोडदरा व शिवानाळा या गावाच्या दरम्यान एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. घोडदरा शिवारातील गजाजन धनवे यांच्या शेतात ही घटना उघडकीस आली आहे. सदर तरुणाचे वय 24 ते 25 दरम्यान असल्याचा अंदाज आहे. घटनेची मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच … Continue reading घोडदरा-शिवनाळा शिवारात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह