शेताला लावलेल्या कुंपणातील विद्युत प्रवाहाने तरुणीचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शेतीच्या कुंपणाला वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊ एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यातील बोर्डा येथे आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कुमारी रमय्या परस्ते (18) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी शेतमालक नितीन ढेंगळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक कुमारी रमय्या परस्ते (19) ही … Continue reading शेताला लावलेल्या कुंपणातील विद्युत प्रवाहाने तरुणीचा मृत्यू