मुकुटबन येथील कंपनीच्या कार्यालयात कर्मचा-याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन येथील एक सिमेंट कंपनीत काम करणारा एक कर्मचारी चक्कर येऊन खाली पडला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. दरम्यान संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत कंपनीकडे आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली आहे.  सविस्तर वृत्त असे की राजू विठ्ठल बरपटवार (28) हा गाडेघाट ता. झरी … Continue reading मुकुटबन येथील कंपनीच्या कार्यालयात कर्मचा-याचा मृत्यू