वणीत सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यूचे तांडव, 6 जणांचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: काल शुक्रवारी संध्याकाळी शहरातील 2 व्यक्तींचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्यानंतर रातोरात आणखी चौघांचा 8787मृत्यू झाला आहे. यांचा देखील मृत्यू सॅनिटायझर पिऊन झाल्याचा संशय आहे. दत्ता कवडू लांजेवार (47) हा तेली फैल वणी, नुतन देवराव पाटणकर रा, ग्रामीण रुग्णालय जवळ वणी, संतोष उर्फ बालू मेहर (35) रा. एकता नगर, विजय बावणे रा. वणी … Continue reading वणीत सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यूचे तांडव, 6 जणांचा मृत्यू