मोहदा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: मंगळवार दिनांक 1३ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 09, ग्रामीण 14, वरोरा तालुका 4 आणि मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण आहे. आज मोहदा येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. मंगळवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 307 झाली आहे. मृतकांची संख्या आता 29 झाली आहे. शहरामध्ये … Continue reading मोहदा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू