लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीची फसवणूक, प्रेयसीने प्राशन केले विष

जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्या प्रकरणी प्रेयसीने प्रियकराविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे प्रियकरासोबत लग्नावरून वाद झाल्याने प्रेयसीने विष प्राशन केले होते. पण उपचारानंतर प्रेयसीची प्रकृती ठिक झाली. प्रियकर गेल्या 10 वर्षांपासून फसवणूक करत असल्याने प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. वणी तालुक्यात ही घटना … Continue reading लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीची फसवणूक, प्रेयसीने प्राशन केले विष