दीपक चौपाटी परिसरात राडा, एकावर सत्तूरने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान दीपक टॉकीज चौपाटीवर एका छोट्या व्यावसायिकावर सत्तूरने हल्ला करण्यात आला. यात एक इसम जखमी झाला आहे. आठवडी बाजार सुरू असताना ही घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दिनांक 21 मार्च रोजी वणीच्या दीपक चौपाटी परिसरात आठवडी बाजार असतो. बाजारात अनेक छोटे व्यावसायिक … Continue reading दीपक चौपाटी परिसरात राडा, एकावर सत्तूरने हल्ला