अन्यथा…. मनसैनिक बनणार ‘ट्रॅफिक’ पोलीस

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे वाहतूक उप शाखा कार्यरत असताना शहरात वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. जर वाहतूक पोलीस आपले कर्तव्य पार पाडण्यास हयगय करीत असेल तर मनसे कार्यकर्ते ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश परिधान करुन चौका चौकात उभे राहणार. असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी वाहतूक शाखा प्रमुखांना दिला आहे. वणी नांदेपेरा रस्त्यावर अनेक शाळा व महाविद्यालय असून … Continue reading अन्यथा…. मनसैनिक बनणार ‘ट्रॅफिक’ पोलीस