ग्रामपंचायत अधिसूचने व्यतिरिक्त दाखल्याची मागणी करू नये

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रीयेमध्ये उमेदवारांना नामनिर्देश पत्रासोबत आवश्यक कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे. त्यात उमेदवारांना कर थकीत नसल्याचा दाखला, घरी शौचालय असल्याचा दाखला, दोन पेक्षा अधिक अपत्य नसल्याचा दाखला, मक्तेदार नसल्याचा दाखला इत्यादी गरजेचे आहे. तर उर्वरीत दाखल्याकरीता संदर्भीय क्र. 2 शासन निर्णयानुसार उमेदवारांनी स्वतः घोषणापत्र करुन देणे आवश्यक आहे. १३ फेब्रुवारी २०१९ … Continue reading ग्रामपंचायत अधिसूचने व्यतिरिक्त दाखल्याची मागणी करू नये