मराठा आरक्षण कायम ठेवावे, काँगेस कमिटीची मागणी
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, व सर्व काँग्रेस सेलचे आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शनिवारी मराठा आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी आंदोलन करत तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. राज्यातील ओबीसीचे आरक्षण रद्द होण्यास मोदी सरकार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हेच जबाबदार असल्याचा आरोप … Continue reading मराठा आरक्षण कायम ठेवावे, काँगेस कमिटीची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed