आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीची बैठक

जितेंद्र कोठारी, वणी: येत्या काही दिवसात वणी नगर परिषद तसेच नगर पंचायत निवडणुक कार्यक्रम घोषित होणार आहे. या निवडणुकीत वणी विधानसभेत असलेल्या नगर परिषदेवर व नगर पंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी आपली शक्ती पणाला लावून काम केले पाहिजे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांनी व्यक्त केले. दि. 3 … Continue reading आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीची बैठक