तेजापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची नासधूस

जितेंद्र कोठारी, वणी: महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण करुन शेती करणाऱ्या तेजापूर येथील शेतक-यांच्या शेतातील पिकांची नासधूस करण्यात आली. सोमवारी दिनांक 26 जुलै रोजी ही घटना घडली. आमलोन येथील शेतक-यांनी शेतातील पिके उद्ध्वस्थ केल्याचा पीडित शेतक-यांचा आरोप आहे. या प्रकऱणी तेजापूर येथील 32 शेतकऱ्यांनी शेजारील आमलोन गावातील 6 जणांविरुद्ध मुकुटबन पो.स्टे. मध्ये तक्रार दिली आहे. जातीय … Continue reading तेजापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची नासधूस