माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वणीत

जितेंद्र कोठारी, वणी: तब्बल पावणे दोन कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (नगर परिषद बगीचा) चे लोकार्पण शुक्रवार 1 ऑक्टोबर रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शहरातील देशमुखवाडी भागात 10 कोटीच्या निधीतून बांधकाम करण्यात आलेले अद्ययावत नाट्यगृहाचे उदघाटनही माजी मुख्यमंत्री करणार आहे. … Continue reading माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वणीत