शेतकरी नेते देवराव धांडे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्ते देवराव धांडे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर देवराव धांडे यांची प्रकृती गंभीर आहे. आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी फाट्याजवळ एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या पत्नीचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला. अपघाताची माहिती … Continue reading शेतकरी नेते देवराव धांडे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू