लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून घरी आला आणि सरपंच झाला

6,867 निकेश जिलठे, वणी: कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अनेकांचे आयुष्य लॉकडाऊनने बदलवले. ढाकोरी येथील एक तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जळगाव येथे गेला होता. तिथे तीन वर्षांपासून तयारी सुरू होती. काही प्रमाणात यशही मिळाले. मात्र लॉकडाऊन लागल्यानंतर क्लास बंद झाल्याने तो तरुण गावी आला. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले. हा तरुण निवडणुकीत … Continue reading लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून घरी आला आणि सरपंच झाला