धोबी व सुतार समाजाच्या संघटनांचे ओबीसी मोर्चाला समर्थन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी वणीत दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी ओबीसी समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले आहे. या मोर्चाला शनिवारी धोबी समाजाची संघटना तर रविवारी सुतार समाजाच्या संघटनेने पाठिंबा जाहीर केला असून 3 जानेवारीच्या मोर्चात या समाजातर्फे उपस्थिती दर्शवली जाणार आहे. सध्या 3 जानेवारीच्या … Continue reading धोबी व सुतार समाजाच्या संघटनांचे ओबीसी मोर्चाला समर्थन