सायकलवरून पुलाच्या खाली पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील पळसोनी (मुर्धोनी) येथील एका चिमुकल्याचा सायकलवरून पुलाखाली पडल्याने मृत्यू झाला. आज दिनांक 22 जून रोजी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. पुलावरील डिवायडरवर सायकलवरून पाय ठेवताना बॅलन्स गेल्याने हा अपघात घडला. प्राप्त माहिती नुसार, प्रज्ज्वल दिनेश गुरनुले (12) हा पळसोनी (मुर्धोनी) येथील रहिवाशी होता. त्याचे वडील हे ट्रक ड्रायव्हर आहे. आज … Continue reading सायकलवरून पुलाच्या खाली पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू