अवैध धंद्यावरील धाड प्रकरणी 23 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: डीआयजी पथकाने वणीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर धाड टाकत एकच खळबळ उडवून दिली होती. पथकाने एकाच वेळी शहरात चालणारे 4 मटका अड्डा व 2 सुगंधीत (प्रतिबंधीत) तंबाखू विक्रेत्यावर धाड टाकली होती. अमरावतीहून टीम येऊन वणीत कारवाई करीत असल्याने या प्रकरणी वणी पोलीस ठाण्याचे पितळ उघडे पडले होते. या प्रकरणी कर्मचा-यावर लवकरच कारवाई … Continue reading अवैध धंद्यावरील धाड प्रकरणी 23 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई