साहित्य संघाच्या अध्यक्षपदी दिलीप अलोणे तर सचिवपदी अभिजीत अणे

जितेंद्र कोठारी, वणी: साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात यावर्षी शतकोत्सव साजरा करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात सुप्रसिद्ध नाट्यकर्मी प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांची अध्यक्षपदी, राज्यशासन पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन कासावार यांची उपाध्यक्षपदी, प्राध्यापक डॉ. अभिजित अणे यांची सचिव पदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर … Continue reading साहित्य संघाच्या अध्यक्षपदी दिलीप अलोणे तर सचिवपदी अभिजीत अणे