प्राध्यापक जेव्हा विद्यार्थी होतो आणि टॉपर राहतो

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: रिटायर झाल्यावर आपण काहीच करायचं नाही, असं अनेकजण ठरवतात. छान घरात बसून नातवंडात रमायला अनेकांना आवडतं. नातवंड खेळवण्याच्या वयात एक रिटायर्ड प्राध्यापक कॉलेजला अॅडमिशन घेतो. एवढंच नव्हे तर वयाच्या 65व्या वर्षी प्रयोगात्मक लोककला पदविकेत तब्बल 97 टक्के गुण मिळवतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात टॉपर येतो. हे मात्र अविश्वसनीयच. ही कमाल केली, … Continue reading प्राध्यापक जेव्हा विद्यार्थी होतो आणि टॉपर राहतो