धक्कादायक – सेवाभावी शिक्षक दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन
बहुगुणी डेस्क, वणी: शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप नारायणराव कोरपेनवार (57) यांचे वरोरा-चिमूर रोडवर अपघाती निधन झाले. आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास परसोडा फाट्याजवळ हा अपघात झाला. ते चिमूर तालुक्यात पिकअप या मालवाहूने चालकासह जात होते. यावेळी एका ट्रकने मालवाहूला जबर धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झालेत. त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल … Continue reading धक्कादायक – सेवाभावी शिक्षक दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed