थकबाकीमुळे खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडल्यामुळे कारवाई
सुशील ओझा, झरी: वीजबिल न भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र थकबाकी न भरता परस्पर वीज पुरवठा जोडून घेणा-या तीन ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. झरी जामणी उपविभागा अंतर्गत मुकुटबन वितरण केँद्रातील हे तीन ग्राहक आहेत. सदर कारवाईत हेमंत लटारे सहाय्यक अभियंता, मुकुटबन यांनी वीज कायदा 2003 मधील कलम 138 नुसार … Continue reading थकबाकीमुळे खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडल्यामुळे कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed