बांधकाम विभागाचा महावितरणला 7 दिवसांचा अल्टिमेटम

जितेंद्र कोठारी, वणी: बांधकाम विभागाच्या हद्दीतील जागेवर वीज वाहिन्या उभारण्यावरुन महावितरण आणि बांधकाम विभागात सध्या चांगलीच जुंपली आहे. सुरूवातीला पत्रव्यवहाराने सुरू असलेली लढाई आता कायद्याच्या मार्गावर जाण्याचे चिन्ह दिसत आहे. वणी कायर रस्त्याच्या बाजूने उभ्या केलेल्या विद्युत खांब व वाहिन्या काढण्यासाठी बांधकाम विभागाने महावितरण कंपनीला 7 दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत विद्युत खांब न … Continue reading बांधकाम विभागाचा महावितरणला 7 दिवसांचा अल्टिमेटम