मातोश्री पुनकाबाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: मुकूटबन येथील जय बजरंग शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक स्व. वसंतराव उदकवार यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्य मातोश्री पुनकाबाई आश्रमशाळेतील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना रविवार 19 डिसेंम्बर रोजी टॅबचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई तर्फे पुरवठा करण्यात आलेले तब्बल … Continue reading मातोश्री पुनकाबाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप