झरी, मुकुटबन व शिबला येथे जिल्हाधिकारी यांची भेट

सुशील ओझा, झरी: कोविड 19 ची दुसरी लाट सुरू असतांनाच जून जुलै मध्ये तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना याचा धिका मोठ्या प्रमाणात हिणार असल्याचे बोलले जात असल्याने शासन व प्रशासन अलर्ट झाले आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी 15 दिवसात दुसऱ्यांदा झरी तालुक्याचा दौरा करून आढावा घेतला व कोविड … Continue reading झरी, मुकुटबन व शिबला येथे जिल्हाधिकारी यांची भेट