6 जणांच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची वणीला भेट

7,434 जितेंद्र कोठारी, वणी: दारू न मिळाल्याने तलफ भागवण्यासाठी सॅनिटाईजर प्यायल्याने वणीतील 6 व्यक्तींचा मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी व शनिवारी पहाटे ही घटना घडली. यात तिघांचा ग्रामीण रुग्णालयात तर तिघांचा घरी मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज शनिवारी दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील व अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी वणी येथे … Continue reading 6 जणांच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची वणीला भेट