राज्यातील दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने व्हावे- स्माईल फाउंडेशन

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात सर्वत्र कोरोना रोगावरील लसीकरण करण्याची मोहीम सुरु आहे . लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण केंद्रावर रांगा लावून आहेत. सदर लसीकरणासाठी दिव्यांग नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात या लसीकरण केंद्रावर उपस्थित असतात. त्यामुळे बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. दिव्यांगांना जास्त वेळ रांगेत थांबणे शक्‍य नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना प्राधान्याने लसीकरणाचा लाभ देण्यासाठी … Continue reading राज्यातील दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने व्हावे- स्माईल फाउंडेशन