दिवाळी अंक आणि ग्रंथ प्रदर्शनीचा आज शेवटचा दिवस

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: स्थानिक नगर वाचनालयात दिवाळी अंकांचे आणि नवीन खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन सुरू झाले. हे प्रदर्शन केवळ 23 आणि 24 नोव्हेंबरपर्यंत आहे. या प्रदर्शनीत 40 दिवाळी अंक आणि नवे 200 ग्रंथ आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व सार्वजनिक वाचनालय बंद होती. त्यानंतर सुरू झालेल्या वाचनालयात … Continue reading दिवाळी अंक आणि ग्रंथ प्रदर्शनीचा आज शेवटचा दिवस