उद्या वणीतील सर्व दवाखाने बंद

8,625 जब्बार चीनी, वणी: उपचारादरम्यान आकाश पेंदोर या रंगनाथ नगर येथील तरुणाचा मृत्यू झाला होता. मृत्यू नंतर संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी उपचार करणा-या डॉक्टरांना मारहाण करत त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली होती. याच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी दिनांक 21 जानेवारी रोजी शहरातील सर्व दवाखाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांच्या विविध असोसिएशनतर्फे जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक … Continue reading उद्या वणीतील सर्व दवाखाने बंद