अखेर पिसाळलेला कुत्रा ठार

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव परिसरातील एक पिसाळलेला कुत्रा अखेर ठार झाला. या पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 15 जणांना शनिवारी चिखलगावात अनेकांना चावा घेतला. लहान बालकांसह रस्त्यावर दिसेल त्यावर हा कुत्रा हल्ला करायचा. कुत्र्याने महादेवनगर, बोधेनगर व जुन्या चिखलगाव परिसरात अक्षरशः हैदोस घातला. कुत्र्याच्या हल्ल्यातल्या जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. प्रत्यक्षदर्शीनुसार चिखलगाव येथीलच एका घरातील … Continue reading अखेर पिसाळलेला कुत्रा ठार