बालकावर भटक्या कुत्र्याने केला भयंकर हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: येथील सदाशिवनगर मध्ये एका मोकाट कुत्र्याने 9 वर्षीय बालकावर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिक धावून आल्याने व बालकाने हिमतीने लढा दिल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना बुधवारी दिनांक 11 मार्च रोजी संध्याकाळी पावनेसात वाजताच्या सुमारास घडली असून एका सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली. याचा थरारक व्हिडिओ बुधवारी रात्रीपासून … Continue reading बालकावर भटक्या कुत्र्याने केला भयंकर हल्ला