बालकावर भटक्या कुत्र्याने केला भयंकर हल्ला
बहुगुणी डेस्क, वणी: येथील सदाशिवनगर मध्ये एका मोकाट कुत्र्याने बालकावर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. परिसरातील नागरिक धावून आल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना अनिल उत्तरवार यांच्या सीसीटीव्हीत कैद झाली. याचा थरारक व्हिडिओ व्हायरल रात्रीपासून व्हायरल होत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून वणीकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. व्हिडीओ मध्ये जिसत आहे की एक … Continue reading बालकावर भटक्या कुत्र्याने केला भयंकर हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed