नव-याला लागला बाहेरवालीचा नाद, बायकोसमोरच साधायचा फोनवरून संवाद

बहुगुणी डेस्क, वणी: पतीला बाहेरचीचा नाद लागला. त्याचा परिणाम पती पत्नीच्या नात्यावर पडला. पती दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा व पत्नीला मारहाण करायचा. पतीचे बाहेरवालीसोबत संबंध इतके मोकळ्या पणाने सुरु झाले की तो पत्नीच्या समोरच बाहेरवालीशी मोबाईलवर कॉल लावत तासंतास गप्पा हाणायचा. सातत्याने होणारी मारहाण व मानसिक त्रास यामुळे पत्नीने माहेर गाठत पतिविरोधात तक्रार … Continue reading नव-याला लागला बाहेरवालीचा नाद, बायकोसमोरच साधायचा फोनवरून संवाद