‘बदचलन आहे’ म्हणत चारित्र्यावर संशय; 7 जणांविरुद्ध गुन्हा
बहुगुणी डेस्क, वणी: लग्नानंतर संसाराची स्वप्ने रंगवत सासरी गेलेल्या एका 32 वर्षीय विवाहितेचा संसार पैशांच्या मागणीमुळे उद्ध्वस्त झाल्याची घटना समोर आली आहे. गॅरेज टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा, पैशांची मागणी पूर्ण न झाल्यानंतर मारहाण, चारित्र्यावर संशय आणि मानसिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. माहेरच्यांनी यापूर्वी 85,000 रुपये दिल्यानंतरही आणखी 45,000 रुपयांसाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप … Continue reading ‘बदचलन आहे’ म्हणत चारित्र्यावर संशय; 7 जणांविरुद्ध गुन्हा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed