रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट

बहुगुणी डेस्क, वणी: नागपूर येथील सुप्रसिध्द सर्जन व मूळचे वणीचे असलेले डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) यांची आज वणीत व्हिझित राहणार आहे. वणी, मारेगाव, झरी तालुक्यात अडवान्स लेसर पाईल्स शस्त्रक्रिया आणि लेपरोस्कॉपिक शस्त्रक्रिया, हरणीया, हायड्रोसील, आतड्यांचे आजार, अन्ननलिकेच्या आजार, लठ्ठपणा कमी करण्याचे ऑपरेशन, डायबेटिक फूट, ट्रॉमा शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाचे ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे गर्भपिशविचे ऑपरेशन, कॅन्सरच्या … Continue reading रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट