डॉक्टर तुम्हीसुद्धा…! एका डॉक्टरची दुस-या डॉक्टरला मारहाण

जितेंद्र कोठारी , वणी: पेशाने दोन्ही डॉक्टर असून दोघही चांगले मित्रही होते. मात्र पैश्याच्या देवाण घेवाणवरून दोघात वाद होऊन प्रकरण मारहाण व नंतर पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. डॉक्टरी पेशाला लज्जित करणारी ही घटना गुरुवार दुपारी शहरातील एक खासगी हॉस्पिटलमध्ये घडली. प्राप्त माहितीनुसार वणी शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत निवासी चिकित्सक डॉ. सुदर्शन कळकटे (पाटील) हे रवीनगर … Continue reading डॉक्टर तुम्हीसुद्धा…! एका डॉक्टरची दुस-या डॉक्टरला मारहाण