25 लाखांच्या कथित खंडणी प्रकरणी डॉ. लोढा यांची पोलीस ठाण्यात तक्रार

जितेंद्र कोठारी, वणी: नवजात बाळ प्रकरणी 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करत डॉ. महेंद्र लोढा यांनी आज वणी पोलीस ठाण्यात बाळाच्या पालकांविरोधात तक्रार दिली. तसेच नवजात बाळाचा योग्य तो उपचार न केल्यामुळे व बाळाला बेजबाबदारीने वागवल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत याची योग्य चौकशी करून कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी तक्रारीतून केली. तक्रारीसह त्यांनी … Continue reading 25 लाखांच्या कथित खंडणी प्रकरणी डॉ. लोढा यांची पोलीस ठाण्यात तक्रार