सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडिया आज वणीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सुप्रसिद्ध जनरल फिजिशियन, मधूमेह व हृद्यरोगतज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडीया यांची आज रविवारी दिनांक 3 एप्रिल रोजी वणीत विशेष व्हिजिट राहणार आहे. शहरातील यवतमाळ रोड जवळील बाकडे पेट्रोल पम्प जवळील ट्रु केअर पॉलिक्लिनिक या हॉस्पिटलमध्ये ते डायबिटीज (मधूमेह), हृदयरोग, वात, दमा, यकृतरोग (किडणी), लकवा, संधीवात (आर्थरेटीस), तीव्र ऍसिडिटी इत्यादी विकार असलेल्या रुग्णांची तपासणी … Continue reading सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडिया आज वणीत