दारुड्या मुलाची आईला फावड्याने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दारुसाठी पैसे न दिल्याने दारुड्या मुलाने आपल्या आईला फावड्याने मारहाण केली. या मारहाणीत आई जखमी झाली. राजूर कॉलरी येथील लेबर कॅम्पमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   नंदा (40) या आपल्या पतीसह सोनापूर ता. वणी येथे राहतात. हे दोघेही मजुरी करतात. त्यांचा … Continue reading दारुड्या मुलाची आईला फावड्याने मारहाण