रस्ता नसल्याने चिखल तुडवत जावे लागते अंत्ययात्रेला

सुरेश पाचभाई, बोटोणी: हटवांजरी येथे स्मशान भूमी कडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावक-यांना अंत्यसंस्कारासाठी चिखल तुडवित जावे लागते. हटवांजरी (पोड) येथे जाण्यासाठीही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र रस्ता नसल्याने पोडातील रहिवाशांना तसेच परिसरात असलेल्या शेतक-यांना हाल सोसावे लागत आहे. हटवांजरी ही सुमारे 300 घरांची वस्ती असून गावाची लोकसंख्या सुमारे 1000 आहे. या गावामध्ये शेतकरी … Continue reading रस्ता नसल्याने चिखल तुडवत जावे लागते अंत्ययात्रेला