वणीत डंकीचा शानदार दुसरा सप्ताह, प्रेक्षकांचा सुपर डुपर प्रतिसाद

बहुगुणी डेस्क, वणी: ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभ मुहुर्तावर रिलीज झालेला शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांचा डंकी हा सिनेमा सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात व डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टमच्या साथीने संपूर्ण फॅमिलीसह पाहता येत असून सध्या या सिनेमाचा शानदार दुसरा सप्ताह सुरू आहे. प्रेक्षकांची होणारी गर्दी लक्षात घेता सिनेमाची  … Continue reading वणीत डंकीचा शानदार दुसरा सप्ताह, प्रेक्षकांचा सुपर डुपर प्रतिसाद