बनावट तंबाखू व सुपारी व्यावसायिकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
जितेंद्र कोठारी, वणी: अस्सलच्या नावावर बनावट सुपारी तसेच प्रतिबंधित सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या वणी येथील आरोपी दीपक चावला याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. गुरुवार 7 जानेवारी रोजी वणी पोलिसांनी चिखलगाव येथील महादेव नगरीत राहणाऱ्या दीपक चावला याच्या घरात असलेल्या कारखान्यावर धाड टाकून अस्सलच्या नावावर डुप्लिकेट सुपारी व तंबाखू पॅकिंग करण्याचा माल पकडला होता. … Continue reading बनावट तंबाखू व सुपारी व्यावसायिकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed