अन् जेव्हा चक्क लोकप्रतिनिधीलाच लागतो मटका…!

जितेंद्र कोठारी, वणी: परिसरातील अवैध धंदे बंद करावे यासाठी लोकप्रतिनिधी आंदोलन किंवा निवेदन देताना आपण नेहमीच पाहतो. मात्र इथे एका लोकप्रतिनिधीलाच थोडा थोडका नव्हे तर चक्क 90 हजारांचा मटका लागल्याची खमंग चर्चा सध्या शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावात रंगली आहे. अनेक दिवसांपासून ‘भाऊं’चे डाव खाली गेले होते. मात्र 90 हजारांनी भाऊंची आधीची बरीच कसर … Continue reading अन् जेव्हा चक्क लोकप्रतिनिधीलाच लागतो मटका…!