घरी पाहुणा म्हणून आला… मुलीला गर्भवती करून गेला… !

भास्कर राऊत, मारेगाव: प्रेयसी प्रियकराच्या नात्यातीलच होती. एकदा तो तिच्या घरी पाहुणा म्हणून गेला. त्यांचे सुत जुळले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान प्रेयसी गर्भवती राहिली. प्रेयसीने याबाबत प्रियकराला माहिती देताच प्रियकराने हात वर करत ‘तो मी नव्हेच’ भूमिका घेतली. अखेर प्रेयसीने आरोपी प्रियकर विरोधात पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. सविस्तर वृत्त असे की संशयीत आऱोपी … Continue reading घरी पाहुणा म्हणून आला… मुलीला गर्भवती करून गेला… !