बाजारपेठ सुरू ठेवण्यास 2 तासांचा आणखी अवधी द्या

विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापारी व व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने तसेच व्यवसायासाठी वेळ अपुरा असल्याने गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा वेळ शिथिल करावा व व्यवसायासाठी 2 ते 3 तास अधिक द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या व्यापारी आघाडी तर्फे करण्यात आली. सध्या शहरात लॉकडाऊनचा वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. ग्राहकांना व्यवसायासाठी वेळ कमी पड़त … Continue reading बाजारपेठ सुरू ठेवण्यास 2 तासांचा आणखी अवधी द्या