सावधान… कॅशबॅकच्या नावाखाली अनेकांना फेक कॉल

जब्बार चीनी, वणी: आधी केवळ मोठ्या शहरापुरते मर्यादित असणारे ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार आता वणी सारख्या शहरात आणि ग्रामीण भागातही वाढू लागले आहेत. एटीएम एक्सपायर होत आहे किंवा आपल्याला गिफ्ट मिळाले आहे असे ऑनलाईन पाकीटमारिचे फंडे वापरल्यानंतर आता सायबर गुन्हेगारांनी कॅशबॅकची बतावणी करून गंडा घालण्यास सुरूवात केली आहे. राज्यात कॅशबॅकच्या नावाने गंडा घातल्याचे अनेक प्रकार समोर … Continue reading सावधान… कॅशबॅकच्या नावाखाली अनेकांना फेक कॉल