गुजरात येथील बनावट डिझेल वणीत ! 21 लाखांचे बनावट डिझेल जप्त

वणी बहुगुणी डेस्क, वणी: गुजरात येथून वणी तालुक्यातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत आलेले बनावट डिझेल वणी पोलिसांनी धाड टाकून जप्त केले. सदर साठा हा 21 लाखांचा असून या प्रकरणी चालकासह 4 जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. त्यातच बनावट डिझेल सापडल्याने ट्रान्सपोर्टच्या वाहनात बनावट डिझेलचा वापर तर होत नाही? असा सवाल … Continue reading गुजरात येथील बनावट डिझेल वणीत ! 21 लाखांचे बनावट डिझेल जप्त