कौटुंबिक वादातून आपसात भिडले सगेसोयरे, दोघे जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: सोयरीक जोडण्याचा वादावरून दोन कुटुंबात मारहाण झाली. या झटापटीत शस्त्राने वार झाल्याने 1 व्यक्ती तर भांडण सोडवण्यास मध्ये पडलेला 1 व्यक्ती जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 8 वाजता दरम्यान राजूर येथे घडली. याबाबत एका पक्षाने दाखल केलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.        प्राप्त माहितीनुसार राजूर गावातील बोरगरवार कुटुंबातील … Continue reading कौटुंबिक वादातून आपसात भिडले सगेसोयरे, दोघे जखमी