चिंचमंडळ येथे गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील चिंचमंडळ येथे एका तरुण अल्पभुधारक शेतक-यांने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दि. 15 जुलै ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. विकास मारोती तोडासे (32) असे मृतकाचे नाव आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा या सगळ्याला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे गावात बोलले जात आहे. विकास मारोती तोडासे (32) … Continue reading चिंचमंडळ येथे गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या